विजयअण्णा बोराडे, ज्येष्ठ जलतज्ज्ञसध्या राज्य भीषण दुष्काळाला तोंड देतयं. त्यातही मराठवाडा होरपळून निघतोय. पाण्याच्या या दुष्काळावर पाणलोट विकास कार्यक्रमातून जालना जिल्ह्यातील कडवंची गावानं मात केलीय. राज्यभरात हे कडवंची मॉडेल उपयोगात आणल्यास दुष्काळावर मात करणं शक्य आहे. त्यासाठी गावोगावच्या शेतकऱ्यांनी पाण्याचा जागर घालण्याची गरज आहे...सांगतायत ज्येष्ठ जलतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे. Tags |
||
Comments
|