खिल्लार बैल, घोटी, नाशिक

खिल्लार बैल, घोटी, नाशिक

'भारत4इंडिया'नं खिल्लार आणि डांगी या जातिवंत बैलांच्या 'टॉप ब्रीड' या स्पर्धेचं आयोजन नाशिक जिल्ह्यातील घोटीजवळच्या खंबाळे इथं केलंय. शेतकऱ्यांनीही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. आपापल्या जातिवंत जित्राबांसह गावागावांतून शेतकरी इथं दाखल झालेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेले हे उंच, धिप्पाड खिल्लार बैल आपल्या मालकाची शान दाखवत आहेत.

Tags

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.