![]() जित्राबांची जत्रा, खंबाळे, घोटी, नाशिक'भारत4इंडिया'नं खिल्लार आणि डांगी या जातिवंत बैलांच्या 'टॉप ब्रीड' या स्पर्धेचं आयोजन नाशिक जिल्ह्यातील घोटीजवळच्या खंबाळे इथं केलंय. शेतकऱ्यांनीही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. आपापल्या जातिवंत जित्राबांसह गावागावांतून शेतकरी इथं दाखल झालेत. जणू इथं जनावरांची जत्राचं भरली आहे. Tags |
||
Comments
|