डॉ. सुभाष चव्हाण - हवामान तज्ज्ञ

वर्षानुवर्षे बदलणारं हवामान पृथ्वीच्या नैसर्गिक चक्रामधलाच एक भाग असला तरी त्याचे होणारे  दुष्परिणाम दुष्काळाच्या स्वरूपात आपल्याला जाणवू लागले आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात लवकर तयार होणारी पिकांची जात, ठिबक सिंचन आणि आच्छादनांचा वापर शेतीमध्ये केला गेला नाही तर आपण बदलत्या हवामानाला तोंड देऊ शकणार नाही, असं हवामान तज्ज्ञ डॉ. सुभाष चव्हाण यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.