खासदार समीर भुजबळ- भाग 1

कृषिप्रधान महाराष्ट्राचं पशुधन हे वैभव असून ते जपण्याचं, तसंच त्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम या अभिनव 'टॉप ब्रीड' स्पर्धेतून होत आहे. जनावरं, त्यांची जात, ब्रीड, यांचं कुठंतरी प्रदर्शन व्हायला पाहिजे. बळीराजाकडून जित्राबांची कशी काळजी घेतली जाते ते समाजापुढं आलं पाहिजे. शेतकऱ्यांना स्फूर्ती मिळावी, त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं, यासाठी 'टॉप ब्रीड'सारखे उपक्रम खेडेगावांमध्ये झाले पाहिजेत, अशा शब्दात नाशिकचे तरुण खासदार समीर भुजबळ यांनी 'भारत4इडिया'च्या 'टॉप ब्रीड' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.