खासदार समीर भुजबळ- भाग 2

बळीराजाकडून जित्राबांची कशी काळजी घेतली जाते ते समाजापुढं आलं पाहिजे. शेतकऱ्यांना स्फूर्ती मिळावी, त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं, यासाठी 'टॉप ब्रीड'सारखे उपक्रम खेडेगावांमध्ये झाले पाहिजेत, अशा शब्दात नाशिकचे तरुण खासदार समीर भुजबळ यांनी 'भारत4इडिया'च्या 'टॉप ब्रीड' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं कौतुक केलंय. बक्षीस वितरण समारंभात बोलताना त्यांनी दुष्काळात भुजबळ फाऊंडेशननं नाशिक जिल्ह्यात हाती घेतलेल्या जलसंधारणाच्या कामांची माहितीही दिली. 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.