असे निवडणार 'टॉप ब्रीड'

अपर्णा देशपांडे

घोटी, नाशिक - 'भारत4इंडिया' तर्फे आयोजित 'टॉप ब्रीड' स्पर्धेत जित्राबांचं परीक्षण करण्यासाठी नाशिक जिल्हा आणि आसपासच्या परिसरातून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बोलावण्यात येणार आहे. एकूण 15 डॉक्टर या स्पर्धेत बैलांचं परीक्षण करतील. डांगी आणि खिल्लार बैलांमध्ये असलेल्या गुणधर्मानुसार, त्यांच्यातल्या उत्कृष्ट लक्षणांनुसार टॉप ब्रीड निवडले जातील. इगतपुरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एच. आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्यासोबत बातचीत केलीय आमची रिपोर्टर अपर्णा देशपांडे हिनं...

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.