बैलांसाठी मोफत चारा

विवेक राजूरकर

घोटी, नाशिक इथं घेण्यात आलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेत हजारो जनावरांचा सहभाग होता. या निमित्तानं स्पर्धेत आलेल्या जनावरांना शेतकरी पांडुरंग कोरडे यांनी मोफत चारा वाटप केलं. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सामाजिक बांधिलकीतून त्यांनी उपक्रम राबवलाय.  यामागची त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेतलंय आमचे ब्युरो चीफ विवेक राजूरकर यांनी...

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.