बैलांच्या सजावटीचं सामान विकणारी महिला

सुखदा खांडगे

नाशिक जिल्ह्यातील घोटीजवळच्या खंबाळे गावात 'भारत4इंडिया'नं डांगी आणि खिल्लार या जातिवंत बैलांच्या संवर्धन आणि संगोपनाच्या हेतूनं भरवण्यात आलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेत बैलांच्या सजावटीची अनेक दुकानं थाटलेली होती. यात घुंगरू, गळ्यात घालायच्या विविध माळा, शिंगावर लावायच्या पितळी शेंब्या, अंगावरच्या झुली आणि शिंगांना लावायचे गोंडे, नवनवीन झुली असं बैलांना सजवण्याचं सामान होतं. त्यापैकी एसंगमनेरच्या शोभाताई शिंदे यांचंही एक दुकान इथं होतं. त्यांच्याकडून या बैलांच्या आभूषणांविषयी माहिती घेतली आहे आमची कल्चरल करस्पाँन्डन्ट सुखदा खांडगे हीनं...

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.