नंद्या, पोपट, राजा स्पर्धेसाठी सज्जसुखदा खांडगे घोटी, नाशिक - 'भारत4इंडिया'तर्फे आयोजित 'टॉप ब्रीड' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डांगी आणि खिल्लार जातींचे बैल सज्ज होतायत. अकोले तालुक्यातल्या एकदरा आणि समशेरपूर इथून आलेले गोविंद भांगरे, भीमराव भांगरे आणि कचरू रामा घोडसरी यांचे नंद्या, पोपट आणि राजा नावाचे बैल स्पर्धेसाठी तयार झालेले आहेत. या बैलांच्या मालकांसोबत बातचीत केलीय आमची करस्पाँडंट सुखदा खांडगे हिनं... Tags |
||
Comments
|