दुष्काळप्रश्नी होणार दिल्लीत एल्गार!राज्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाडा तर अक्षरक्षः होरपळून निघतोय. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मुख्यमंत्री आणि राज्यातले केंद्रीय मंत्रीच त्याकडं लक्ष वेधून केंद्र सरकारकडं मदतीची याचना करत होते. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानं हे चित्र बदलण्याची आशा निर्माण झालीय. Tags |
||
Comments
|