अशोक हांडे, आंबा व्यापारीवसंत ऋतूत अवघा निसर्ग बहरतो. हापूस पाड धरायला लागला की कोकणात घमघमाट सुटू लागतो. फळांचा राजा असणारा हापूस आंबा आला कोठून? त्याचं आरोग्यात महत्त्व काय? त्याचं संगोपन कसं केलं जातं? जगाच्या बाजारपेठेत आंब्याला मुंबईकरांची सर्वाधिक पसंती का आहे? आदी आंब्याची महती सांगतायत कलाकार आणि आंबा व्यापारी अशोक हांडे. Tags |
||
Comments
|