राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री, भाग 2कोकण कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कृषिक्षेत्र आणि त्याचा विस्तार, त्याचं नियोजन, महत्त्व या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या कृषी धोरणांबद्दलचा घेतलेला आढावा. Tags |
||
Comments
|