जित्राबं आणि व्यापार...

सुखदा खांडगे

घोटी, नाशिक - 'भारत4इंडिया'तर्फे आयोजित टॉप ब्रीड स्पर्धा आणि त्यानिमित्तानं घोटीत भरलेल्या जनावरांच्या बाजारात शेतकरी आपली छोटी जित्राबंही घेऊन आले होते. लहान वासरांना विकून मोठा बैल खरेदी करायचा आणि त्यातून शेतीची कामं करून घ्यायची, असा क्रम चालतो. अशाच काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या जित्राबांविषयी जाणून घेतलंय आमची कल्चरल करस्पाँडंट सुखदा खांडगे हिनं..

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.