भीमगीतांचे प्रणेते!

दलित समाजाचं पुनरुत्थान करणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार वंचित समाजाच्या घराघरांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते भीमगीतांनी. पिढ्यान् पिढ्या अक्षरओळख नसलेल्या या समाजाजवळ गाणं होतं. त्यामुळंच बाबासाहेबांचे विचार गाण्यात बद्ध करून ती गाणी भीमगीतं बनून पुढे आली. अशा या भीमगीतांनी समतेचा नारा आजही टिकवून ठेवलाय. त्याचे प्रणेते होते लोकशाहीर, महाकवी वामनदादा कर्डक! माझी आठ भाषणं म्हणजे वामनदादांचं एक गाणं, अशा शब्दात बाबासाहेबांची त्यांचा गौरव केला होता.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.