कुणबी समाजाचा आवाज उठू लागला!

आला रे आला, कुणबी समाज आला... आवाज कुणाचा कुणबी समाजाचा... कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय राहणार नाय... अशा गगनभेदी घोषणांनी कुणबी समाजानं पूर्ण आसमंत दणाणून सोडलं. कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं यासाठी अन्य मागण्यांसाठी 6 हजार कुणबी बांधव तहसील कार्यालयावर धडकले. महत्त्वाचं म्हणजे, बहुसंख्येनं कुणबी असणाऱ्या केवळ कोकणापुरत्याच या मागण्या नाहीत. संपूर्ण राज्यातील कुणबी समाजाच्या अशाच स्वरूपाच्या मागण्या त्यांची सरकारी दरबारी उपेक्षा होतेय,

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.