'तेल्या भुत्याची कावईड चढती मुंगी घाट'

मऱ्हाटी मुलखाचा पालनकर्ता अशी श्रद्धा असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची जत्रा नुकतीच थाटात पार पडली. शंभूदेवाला अभिषेक घालण्यासाठी भाविकांनी परंपरेनं बिकट मुंगीघाटातून कावडी वर चढवल्या. ''हे म्हादया, धाव, मला सांभाळ..'' असा जयघोषानं मुंगीघाट दुमदुमून गेला होता.
''तेल्या भुत्याची कावईड चढती मुंगी घाट
शंकराची गिरजाबाई पाया पडाया बिगी ऊठ''
अशा शब्दात या प्रसंगाचं वर्णन लोकगीतातून होतं. वीरशक्तीची प्रचिती देणाऱ्या या विलोभनीय प्रसंगाचा व्हिडिओ पाठवलाय योगेश हिरवे यांनी

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.