व्ही. भांडारकर, सहाय्यक संचालक, स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया, भाग २मुंबईतील कांदिवलीत असलेल्या 'स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया'च्या (साई) संकुलातून जागतिक दर्जाचे खेळाडू घडवले जातात. विशेष म्हणजे, देशी खेळांना इथं प्राधान्य आहे. ग्रामीण भागातील अगदी तळागाळातील गुणी खेळाडूंना इथं प्रशिक्षित केलं जातं. अगदी आदिवासी भागातील खेळाडूही आज इथं प्रशिक्षण घेतायत. राज्यभरात 24 सेंटर्स असलेल्या 'साई'च्या कामाविषयी सविस्तर सांगतायत साई संकुलाचे सहाय्यक संचालक आणि महाराष्ट्राचे प्रमुख व्ही. भांडारकर. Tags |
||
Comments
|