अजय-अतुल महादेवाच्या दर्शनाला

महाबळेश्वर - प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल या बंधूंनी नुकतंच महाबळेश्वरला सहकुटुंब जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी भाविकांनी या स्थानाचं पावित्र्य राखावं, असं आवाहन केलं. त्याचाच योगेश हिरवे यांनी पाठवलेला व्हिडिओ.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.