हर्षवर्धन पाटील, सहकार मंत्री


सातारा - राज्यपालांनी परवानगी दिल्यानंतर सहकार कायद्यातल्या दुरुस्तीबाबत पुन्हा नव्यानं अध्यादेश काढण्यात आला असून, सहकार कायद्याच्या अमलबजावणीसाठी लवकरच राज्य निवडणूक प्राधिकरण सुरू होणार असल्याची माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. ते साताऱ्यात बोलत होते. राज्य निवडणूक प्राधिकरणाचं कार्यालय पुण्यात राहणार असून नव्या कायद्यानुसार जुलै महिन्यापासून निवडणुका सुरू होतील, असंही ते म्हणाले.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.