आमने - सामने, भाग - 4

ब्युरो रिपोर्ट

बुलडाणा - बृहन्महाराष्ट्र ज्योतिष महामंडळाचे राज्याध्यक्ष नंदकिशोर जकातदार आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांच्यामध्ये एका कार्यक्रमात ज्योतिषशास्त्र विरुद्ध अंधश्रद्धा असा सामना रंगला. स्थानिक पत्रकारांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये रंगलेल्या जुगलबंदीनं दोन विरोधी मतप्रवाहांना, विचारांना एकाच व्यासपीठावर ऐकण्याची संधी खामगावच्या जनतेला मिळाली. पाहूयात त्यातल्या अनेकांची ज्योतिषाबद्दलची काय मतं आहेत? याबद्दल दोन्ही वक्त्यांनी मांडलेली आपआपली भूमिका.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.