सायकल स्टंट

ब्युरो रिपोर्ट

खोपोली - मुंबईपासून एकशे तीन किलोमीटर अंतरावर खोपोली इथं असलेल्या 'अॅडलॅब आयमॅजिका' थीम पार्कमध्ये लहानग्यांना आणि तरुणांना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स उपलब्ध आहेतआय फॉर इंडिया, मिस्टर इंडिया, अलिबाबा चालीस चोर, रोलर कोस्टर, राजासुरा पार्क, डीप सी अशाप्रकारच्या राईड्स इथं अनुभवायला मिळतात. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टा लागल्यानं अनेकांची गर्दी तिथं पहायला मिळते. यातलेच काही सायकल आणि स्केटचे स्टंट्स तरुणांनी सादर केले. त्याचाच हा व्हिडिओ पाहूया...

 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.