हाक...कायमस्वरुपी दुष्काळ हटवण्याची!

राज्यात आतापर्यंत पडलेल्या दुष्काळावर त्या-त्या वेळी केलेल्या उपाययोजनांसाठी किती पैसा खर्च झाला असेल? हा कळीचा प्रश्न उपस्थित केलाय, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी. नियोजन आयोगानं याबाबतची आकडेवारी काढली असून दुष्काळाची ब्याद कायमची संपवण्यासाठी मग एकदाच किती खर्च येईल, हे तपासून तसा निधी पदरात पाडून घेण्यासाठी दिल्लीत पंतप्रधानांच्या स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच त्यासाठी कंबर कसलीय. त्यामुळं नजिकच्या काळात कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विकास कामांसाठी मोठा निधी केंद्राकडून राज्याच्या पदरात पडण्याची आशा निर्माण झालीय.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.