देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, भाजप

सातारा - दुष्काळ हा मंत्री निर्मित आहे. सिंचन प्रकल्प सोन्याची अंडी देणारी कोबंडी असल्याची टीका केलीय, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी. ते महाराष्ट्रातल्या घोटाळ्यांविषयीच्या व्याख्यानमालेसाठी साताऱ्यात आले होते. तसंच आयपीएल हा खेळ नसून इंटरटेंमेंट आहे. स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंग करणं हे योग्य नाही आहे. यावर कडक कारवाई झाली पाहिजे असंही ते म्हणाले.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.