![]() फळ मार्केट, एपीएमसी, वाशी, नवी मुंबईवाशीचं हे फळ मार्केट देशातलं एक महत्त्वाचं आणि सर्वात मोठं टर्मिनल फ्रूट मार्केट म्हणून ओळखलं जातं. जवळपास ४०० कोटींची उलाढाल दरवर्षी या बाजारात होत असते. महाराष्ट्रासह देशभरातून आणि परदेशातलीही विविध प्रकारची, वेगवेगळ्या जातींची फळं या बाजारात उपलब्ध असतात. Tags |
||
Comments
|