![]() एपीएमसी मार्केट, वाशी, नवी मुंबईनवी मुंबईचं एपीएमसी मार्केट... या मार्केटला जवळपास १५० वर्षांचा इतिहास आहे. वेगवेगळ्या बाजारांना एकत्र करून त्यांना नवी मुंबईत एकाच ठिकाणी जागा देण्यात आली. आणि फळ मार्केट, धान्य मार्केट, भाजीपाला मार्केट, मसाला मार्केट, कांदा-बटाटा मार्केट असे सगळे बाजार एकाच आवारात सुरू झाले. या मार्केटमध्ये जवळपास ३०० गाड्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात. त्यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या प्रतीचा माल असतो. त्या मालाचं वर्गीकरण करून नंतर त्यांचा लिलाव केला जातो. Tags |
||
Comments
|