![]() मसाला मार्केट, एपीएमसी मार्केट, वाशी, नवी मुंबईआशियातलं सर्वात मोठं कृषी मार्केट त्यातलं हे मोठं मसाला मार्केट आहे. मसाला मार्केट साखर, गूळ, चहा, मिरे, तेजपान, नारळ, ड्रायफ्रूट्स, हळद, मिरची इत्यादी आंतरराष्ट्रीय दर्जाचा माल इथं येतो आणि संपूर्ण जगात हा माल एक्स्पोर्ट होतो. Tags |
||
Comments
|