असं होतं आंब्यांचं पॅकिंग...वाशी, नवी मुंबईमध्ये असलेल्या एपीएमसीमध्ये जवळपास २८ एकरांवर फळ मार्केट वसलेलं आहे. या फळ मार्केटमध्ये देशभरातून आलेल्या आंब्यांचं योग्य वर्गीकरण करून ते विविध ठिकाणी पाठवण्याआधी वा एक्स्पोर्ट करण्याआधी त्यांचं विशिष्ट बॉक्समध्ये पॅकिंग केलं जातं. हा विशिष्ट बॉक्स बनवण्याची क्रिया आणि या बॉक्समध्ये हे आंबे भरून त्यांचं पॅकिंग करण्याची पूर्ण प्रक्रिया नवी मुंबईहून स्वप्नील शेजवळ यांनी पाठवलेल्या या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळते. Tags |
||
Comments
|