अशी काढतात जांभळंसुचिता बगाडे पालघरच्या बहाडोली गावचे जांभूळ उत्पादक झाडावरील जांभळं काढण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या बांबूच्या शिडीचा वापर करतात. ही बांबूची शिडी मूळ बांबूला असलेल्या शिडीसारख्या आकाराचा वापर करून तयार केलेली आहे. ही शिडी वा बांबू जमिनीवर उभा करून जांभळाच्या झाडाच्या फांदीच्या आधारानं उभी केली जाते. मग यावर चढून झाडावरील जांभळं काढली जातात. Tags |
||
Comments
|