शिवपुत्र शंभूराजे महानाट्य

सातारा - महाराष्ट्रातला अॅँग्री यंग मॅन म्हणून इतिहासात नावाजलेल्या छत्रपती संभाजी राजांवरील शिवपुत्र शंभूराजे हे महानाट्य सध्या गाजतंय. संभाजी राजांची प्रमुख भूमिका साकारलेला अभिनेता डॉ. अमोल कोल्हेनं साताऱ्यात महानाट्याविषयी माहिती दिली. शिवाय संभाजी राजांविषयीचा चुकीचा इतिहास पुसून काढण्यासाठी हे महानाट्य महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं यावेळी ते म्हणाले.

 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.