ओझी वाहता वाहता...

हे आहेत नवी मुंबईतील वाशीच्या एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमधील माथाडी कामगार. ते वजनकाट्यावरील पोती अशी लिलया उचलतात. त्यामुळं ते दृश्य पाहताना एक वेगळीच गंमत येते. त्याचा व्हिडिओ पाठवलाय स्वप्नील शेजवळ यांनी. 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.