नव्या शाहिरीचा एल्गार

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमीत्त नव आंबेडकर विद्रोही शाहिरी जलसा यांच्या सोबत शाहिर संभाजी भगत यांनी शाहिरी आणि पथनाट्य़ पुनूरुज्जीवन चळवळ सुरु केलीये. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पथनाट्य सादर करणं, अण्णाभाऊ साठेंची गाणी, पोवाडे म्हणनं असा उपक्रम सुरु आहे. मुंबईच्या रुपारेल कॅालेजमध्ये असाच नव्या शाहिरीचा एल्गार झाला. त्यावेळी या संपुर्ण चळवळीविषयी शाहिर संभाजी भगत यांनी माहिती दिला.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.