नव्या शाहिरीचा एल्गार

रोहिणी गोसावी

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 'नव आंबेडकर विद्रोही जलसा'चे कार्यकर्ते नव्या शाहिरीचा एल्गार आणि पथनाट्य पुनरुज्जीवन पंधरवडा साजरा करताहेत. त्यामुळं मुंबईत ठिकठिकाणी डफावरची थाप ऐकायला मिळतेय. रुपारेल कॅालेजमध्ये असाच शाहिरी जलसा रंगला होता.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.