सावळी सावली घनात ओथंबून आली

मुश्ताक खान

पावसामुळे संपुर्ण कोकण चांगलच खुलून उठलंय. डोंगरांनी देखील स्वतः वर जणू हिरवीगार झालर ओढुन घेतलीये. डोंगरांमधून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे जिवंत होऊन खळखळ करत वाहायला लागलेत. अश्या सुंदर वातावरणात कविता सुचण अगदीच स्वाभाविकच आहे. पाहूयात रत्नागिरी जिल्ह्यातील पानवल धबधब्यावर आलेल्या पर्यटकाने सादर केलेली "सावळी सावली घनात ओथंबून आली…" ही कविता.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.