'आपलं कोकण माझी फ्रेम'

कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं इथलं निसर्ग सौंदर्य. या निसर्ग सौंदर्यात पावसाळ्यात अधिक भर पडते. पावसाळ्यात तर कोकणमध्ये निसर्गाचं नंदनवन पाहायला मिळते. आता पावसाळ्यात नटलेल्या आणि बरहलेल्या कोकणच्या दऱ्या-खोऱ्या, वाड्या-वस्त्या अगदी तुमच्या आमच्या भोवतालची रुपं टिपून ती जगासमोर आणण्याची संधी एका स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली आहे. रत्नागिरीच्या श्री इव्हेंट मॅनेजमेंटनं ‘आपलं कोकण माझी फ्रेम’ या फोटोग्राफी स्पर्धेची घोषणा केली आहे. 

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.