डॉ. किसन लवांडेसध्या जगभरात जीएम पिकांबाबत (जेनेटिकली मॉडिफाइड) उलटसुलट चर्चा सुरु आहे. रेण्वीय जीवशास्त्रीय तंत्राच्या (मॉलिक्युलर बायालॉजी टेक्निक) सहाय्यानं थेट निसर्गाच्या जैविक साखळीत आपल्याला हवे तसे बदल घडवून त्याप्रमाणं पीकं घ्यायची अशी ही पद्धती आहे. भारतात या जीएम पिकांना जोरदार विरोध होत आहे. ही नेमकी पद्धत आणि त्याचे फायदेतोटे सांगतायत... Tags |
||
Comments
|