'वंदे मातरम्' नव्या चालीतसुमित बागुल 'वंदे मातरम्' म्हटलं की आपसूकच एक कर्तव्याची भावना मनात निर्माण होते. नेमकी हीच गोष्ट व्यवस्थित पेलून ठाण्यातल्या ऋग्वेद देशपांडेनं त्याला नवीन चाल लावलीये. संपूर्ण वंदे मातरमला मराठीतून नवीन चाल लावणारा ऋग्वेद एकमेव संगीत दिग्दर्शक ठरलाय. Tags |
||
Comments
|