गोविंदा आला रे !!!

राज्यभरात दहीहंडीची धूम सुरू आहे. लाखमोलाच्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं जीवाचं रान करतायत. नवी मुंबईतील मोराज सोसायटी चौकातील दहीहंडी फोडतानाचा हा व्हिडीओ पाठवलाय सुमित बागूल यांनी.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.