स्पेनचा गोविंदा

ठाणे हे दहीहंड्यांचं हॉट डेस्टिनेशन. इथं लाखमोलाचा काला होतो. त्यामुळं जिगरबाज गोविंदा पथकं इथं हमखास सलामीला येतात. यंदाही थेट स्पेनमधून गोविंदा पथकं आलं होतं.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.