FDI हा सरकारचा धाडसी निर्णय

भाग 2 राधाकृष्ण विखेपाटील यांची एफडीआयवर प्रतिक्रिया देशातील पहिला साखरकारखाना सुरू करणारे, शेतकऱ्यांसाठी झटणारे नगर जिल्ह्यातले हाडाचे शेतकरी म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखेपाटील. त्यांचा वारसा त्यांचे नातू राधाकृष्ण विखेपाटील चालवत आहेत. राज्याचे कृषीमंत्री असणाऱ्या विखेपाटलांनी एफडीआयवरील त्यांची भूमिका 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावरून मांडली

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.