एक नमन गवरा, पारबती हर बोला!

कास्तकऱ्याएवढाच शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण जल्लोषात साजरा झाला. बैलांना आंघोळ घालून, सजवूनधजवून गोडधोड खाऊ घालून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यांत्रिकीकरणामुळं बैलांची शेतातील कामं कमी झाल्यानं दावणीला त्यांची संख्या घटलीय खरी, पण त्यांचं महत्त्व काही कमी झालेलं नाही. 'एक नमन गवरा, पारबती हर बोला' असा गजर करीत आज त्यांचं धुमधडाक्यात कौडकौतुक झालं.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.