हरी नरके भाग ४

हरी नरके भाग ४... फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची नव्या पिढीला ओळख करून देणारे विचारवंत म्हणून प्रा. हरी नरके महाराष्ट्राला परिचित आहेत. समतेचे विचार ते तळागाळापर्यंत पोचवणाऱ्या या लढवैय्या कार्यकर्त्याने 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावरून विविध सामाजिक प्रश्नांची मांडणी केली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.