देवेंद्र फडणवीस भाग 1

देवेंद्र फडणवीस भाग 1 नागपूरचे भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस भाजपच्या युवा फळीतले तडफदार आमदार म्हणून ओळखले जातात. विधीमंडळात अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करणारे फडणवीस महाराष्ट्राला परिचित झालेत. सध्या गाजत असणाऱ्या एफडीआयवर फडणवीस यांनी मांडलेली ही मुद्देसूद भूमिका  

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.