'नॅचरल' जलसंधारण मॉडेल...!

नुकताच दुष्काळानं होरपळून निघाला. या आपत्तीनं जनतेला बरंच काही शिकवलं. ही इष्टापत्ती मानून अनेक संस्था, संघटना आणि सेवाभावी लोकांनी जलसंधारणाची कामंही केलीत. नुकत्याच झालेल्या पावसानं या कामांना आता पालवी फुटलीय. बी. बी. ठोंबरे यांच्या नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्री या आदर्श खासगी साखर कारखान्यानं लोकसहभागातून केलेली जलसंधारणाची कामं त्यापैकीच एक. सौंदना आंबा आणि परिसरातील पंचवीस गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर त्यामुळं आज समाधान झळकतंय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.