बच्चू कडू

अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमकपणे समोर आणले आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावर आवर्जून मांडले

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.