सह्याद्रीच्या सातमाळेतील महिषासुरमर्दिनी !

नाशिकजवळील वणीची देवी म्हणजे सप्तश्रृंगी माता हे राज्यातील साडेतीन पीठांपैकी एक अर्धपीठ. महिषासुराचा वध करुन आदिमाया पार्वतीनं विश्रांतीसाठी जे ठिकाणं शोधलं ते म्हणजे वणी येथील सप्तश्रृंगगड. सह्याद्रीच्या सातमाळेच्या पर्वतरांगेमुळं या तीर्थस्थानाला भव्यदिव्यता प्राप्त झालीय. त्यामुळंच देदिप्यमान सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेताना अंत:करणही विशाल होऊन होऊन जातं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.