सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरातल्या बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राला परिचित झालेत. सामाजिक विषयांची सखोल माहिती आणि जाण असणारा नेता, अशीही त्यांची ओळख आहे. 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावर त्यांनी एफडीआय या विषयावर कळकळीची भूमिका मांडली

   

Comments (2)

  • Guest (umesh Itraj)

    FDI in retail is need of the hour.. whether right or wrong

  • Guest (Dipak Bhagwat)

    we also against fdi.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.