सुधीर तुंगार:सचिव,एपीएमसी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं (एपीएमसी) शहरात स्वस्त भाजीपाला केंद्रं सुरु केलीत. थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करुन बाजार समितीच्या केंद्रांमार्फत तो ग्राहकांना वितरीत केला जातो. यामुळं दुप्पट, तिप्पट जादा दर आकारुन विकल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर तर आटोक्यात आलेच. शिवाय दररोज ताजी, स्वच्छ भाजी मुंबईकरांना मिळू लागलीय. या योजनेबद्दल सविस्तर माहिती देतायत एपीएमसीचे  अप्पर आयुक्त आणि सचिव सुधीर तुंगार.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.