अशोक वाळुंज - संचालक, एपीएमसीकांद्याचे भाव वाढल्यानं समाजात उलटसुलट प्रतिक्रीया उमटतायत. हे भाव नेमके कशामुळं वाढलेत? कधी होतील भाव कमी? आडते, शेतकरी आणि विक्रेत्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, याबद्दल सांगतायत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) संचालक आणि कांद्याचे व्यापारी अशोक वाळुंज. Tags |
||
Comments
|