आगळीवेगळी पुनवडी जत्रा!

अर्चना जाधव

सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच घरी दिवाळीचा फराळ करता येत नाही. त्यामुळं मोठ्या शहरांतून रेडिमेड पण घरगुती तयार केलेल्या फराळाला मागणी असते. लोकांची ही गरज लक्षात घेऊन पुण्यात गेल्या 12 वर्षापासून पुनवडी जत्रा भरते. मानसी महिला उन्नती केंद्रातर्फे भरलेल्या या जत्रेत जवळपास दोनशे बचत गट सहभागी झालेत. खमंग फराळाच्या पदार्थांशिवाय शोभिवंत वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, हातानं तयार केलेली ग्रीटिंग्ज कार्ड्, खाद्य पदार्थ, गावरान जेवणाचे पदार्थ, हर्बल प्रोडक्ट्स, वुलन कपडे, खेळणी, मसाले, उटणे, बांबू उत्पादन, हस्तकला, ऑरगॅनिक फूड, ड्रेस मटेरिअल, पैठणी साड्या, इत्यादींनी हा बाजार खचाखच भरलाय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.